ध्येय दृष्टी
-
योजना-प्रकल्प-दृष्टी
ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या स्वरूपातून कर्ज वितरण करून महिलांचे सक्षमीकरण करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्ज वितरण तसेच ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना बँकेच्या माध्यमातून विविध व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसायिक कर्ज सुविधा पुरविणे
-
आमचे मिशन
जनसामान्यांबाबतची तळमळ.. समाजातील दारिद्र्याबद्दल असलेली प्रचंड चीड व ही परिस्थिती बदलुन टाकण्याच्या ध्येयवादातुन निर्माण झालेली तीव्र इर्षा..! यातुन त्यांनी पतसंस्थेच्या क्षेत्रात प्रवेश केला. श्री मयूरराजे वैद्य यांनी समाजाबद्दल बाळगलेल्या आर्थिक समृध्दीच्या स्वप्नाला आलेलं फळ म्हणजे श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि....! होय.