91+ 9767423361

info@bhagwanbabamultistate.com

9:00 am – 06:00 pm

Sunday Close

संपर्क

IFSC Code : ICIC0000104

श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि.

91+ 9767423361

info@bhagwanbabamultistate.com

9:00 am 06:00 pm

Sunday Close

ठेवीवर आकर्षक व्याजदर

चालू खाते (Current Account)

अभिमानानं उघडा खात... आपुलकीच जोडा नात...!

चालू खाते हे अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचे एक महत्त्वाचे संकेतक आहे. हे व्यापाराच्या समतोल (माल आणि सेवा निर्यात कमी आयात), परदेशातून निव्वळ उत्पन्न आणि निव्वळ वर्तमान हस्तांतरण यांचे बेरीज म्हणून परिभाषित केले आहे.

सेविंग खाते

saving account ( सेविंग खाते) सेविंग खाते उघडून मिळवा आपल्या बचत खात्यावर 2.50 % ( अडीच टक्के ) व्याज दर व 5 मिनिटांत खाते नंबर व पासबुक मिळवा.

बचत खाते

saving account ( बचत खाते ) बचत खाते उघडून मिळवा आपल्या बचत खात्यावर 2.50 % ( अडीच टक्के ) व्याज दर व 5 मिनिटांत खाते नंबर व पासबुक मिळवा.

आवश्यक कागदपत्रे

+ आधार कार्ड / मतदान कार्ड/ प्यान कार्ड/ वीज बिल / फोन बिल आदि

+ रंगीत पासपोर्ट साईज फोटो

सेविंग खाते/बचत खाते) ओपनिंग फिस

• विना चेक बुक 310/- रुपये
• चेक बुक सहित 510/- रुपये

चालु खाते (CURRNET ACCOUNT)

• ज्या फर्मच्या नावे खाते ओपन करायचे आहे त्याचे नोंदणी प्रमाणपत्र /शॉपक्त लायसन्स / प्यान कार्ड व प्रॉपरायटरचा शिक्का.
• प्रॉपरायटरचे आधार कार्ड / मतदान कार्ड/ प्यान कार्ड/ वीज बिल / फोन बिल आदि.
• प्रॉपरायटरचे 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटो.

ज्यांची आपण काळजी घेता त्यांना तेजस श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट मध्ये विशेष संरक्षण आहे. आपली हक्काची भगवानबाबा मल्टीस्टेट

शिवरंग उद्योग समूह
शिवरंगाग्रो अॅग्रोबेस अँड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा.लि श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि. फाईव्हब्रिक रियलीटी कर्मचारी मेल लॉगिन