91+ 9767423361

info@bhagwanbabamultistate.com

9:00 am – 06:00 pm

Sunday Close

संपर्क

IFSC Code : ICIC0000104

श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि.

91+ 9767423361

info@bhagwanbabamultistate.com

9:00 am 06:00 pm

Sunday Close

ठेवीवर आकर्षक व्याजदर

सुवर्ण कर्ज

सुवर्ण कर्ज(Gold Loan)

आकर्षक व्याजदर आणि अत्यल्प प्रक्रिया शुल्क यामुळे आमची वित्तीय उत्पादने ही ग्राहकांची पहिली निवड असते. याशिवाय, लवचिक कालावधी, स्वच्छ प्रक्रिया आणि तत्पर सेवा या घटकांमुळे आमची कर्ज योजना कर्जामध्ये उठुन दिसतात.

घरात सोन चोरांच भय..!! बँकेत सोन पैसेची सोय...!! आपल्या मोल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेची हमी फक्त इथेच...!! सोने तारण कर्ज त्वरित व अल्प दरात उपलब्ध . फक्त 10 मिनिटात मिळवा 15 % व्याजदराने सोने तारण कर्ज

आवश्यक कागदपत्रे :-
• स्वतः अर्जदार/कर्जदार यांचे आधार कार्ड/मतदान कार्ड/ वीजबिल/ टेलिफोन बिल आदि.
• 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटो.
• 3 रशीद तिकिट १ रुपायचे .

आपल्या हक्काचे सुवर्ण कर्ज आता शक्य आहे श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट मध्ये

शिवरंग उद्योग समूह
शिवरंगाग्रो अॅग्रोबेस अँड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा.लि श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि. फाईव्हब्रिक रियलीटी कर्मचारी मेल लॉगिन