91+ 9767423361

info@bhagwanbabamultistate.com

9:00 am – 06:00 pm

Sunday Close

संपर्क

IFSC Code : ICIC0000104

श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि.

91+ 9767423361

info@bhagwanbabamultistate.com

9:00 am 06:00 pm

Sunday Close

ठेवीवर आकर्षक व्याजदर

चेअरमन संदेश

leadership

फोन : (+91) 9922261990

ई-मेल : chairman@bhagwanbabamultistate.com

शिक्षण : B.COM

अध्यक्ष :

+ शिवरंग उद्योग समूह

+ श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि.

+ सावता-परिषद-महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

+ फाईव्हब्रिक रियलीटी

श्री मयूरराजे वैद्य

संस्थापक,अध्यक्ष

श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष म्हणुन काम करताना त्यांनी शिस्तीपेक्षा अनुशासनावरच जास्त भर दिला. संस्थेच्या प्रत्येक घटकाने ही संस्था आपली स्वतःची समजुन काम केले पाहीजे- अशी धारणा त्यांनी प्रत्येकाच्या मनात निर्माण केली. त्यांच्या या संस्कारशील कार्यपद्धतीमुळे पतसंस्थेत काम करणारा प्रत्येक व्यक्ती समर्पणशील वृत्तीने काम करतो.

घरातील परिस्थिती तशी बेताचीच, 2000 उंबर्याच्या गावातून बालमटाकळी, अहमदनगर शिकण्यासाठी आलो आणि बघता-बघता यशाचे एक-एक शिकर पादाक्रांत करत गेलो. जे केल, जे करतोय ते अश्यक्य अस नाही परंतु सोपहि नव्हत.
संघर्ष, प्रामाणिकता, चिकाटी या जिद्दीने आज जे काही आहे ते उभं आहे.

राजकारण व समाजकारण या दोन्ही क्षेत्रात ध्येयवाद मनाशी बाळगुन संघर्ष करणारे म्हणुन महाराष्ट्रात त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.

अध्यक्ष म्हणुन काम करतानाही त्यांनी संस्थेतील प्रत्येक घटकाला प्रेरित करण्याचे यश्स्वी काम केले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे हया संस्थांचा एक परिवारच तयार झाला आहे. शिवरंग उद्योग समूह परिवार..! हे श्री मयूरराजे वैद्य यांच्या अथक व अविश्रांत परिश्रमाची फलश्रुती आहे..!

आमच्या बद्दल

45325 एकूण ग्राहक
27976 कर्ज ग्राहक
9 पुरस्कार
100 % समाधानी ग्राहक
शिवरंग उद्योग समूह
शिवरंगाग्रो अॅग्रोबेस अँड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा.लि श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि. फाईव्हब्रिक रियलीटी कर्मचारी मेल लॉगिन