91+ 9767423361

info@bhagwanbabamultistate.com

9:00 am – 06:00 pm

Sunday Close

संपर्क

IFSC Code : ICIC0000104

श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि.

91+ 9767423361

info@bhagwanbabamultistate.com

9:00 am 06:00 pm

Sunday Close

ठेवीवर आकर्षक व्याजदर

वाहन कर्ज

वाहन कर्ज

श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट तुमची स्वप्ने सादर करणारी योग्य किंमतीवर आणि सुलभ वाहन कर्ज सादर करित आहे. श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट हे तुमच्या आटोक्यात आणेल. आकर्षक व्याजदर आणि अत्यल्प प्रक्रिया शुल्क यामुळे आमची वित्तीय उत्पादने ही ग्राहकांची पहिली निवड असते. याशिवाय, लवचिक कालावधी,
स्वच्छ प्रक्रिया आणि तत्पर सेवा या घटकांमुळे आमची कर्ज योजना कर्जामध्ये उठुन दिसतात.

तुम्ही स्वनियुक्ती असा किंवा पगारदार, श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट असे कर्ज प्रदान करील जे तुमच्यासाठी ताबडतोब व अचुक असते.

याशिवाय आम्ही सर्व प्रकारची कर्ज प्रदान करू शकतो, जसे एच.पी., व्ही.एल., पी.एल., ई.एम.एल., सी.सी., एन.एस.सी.एल., केव्हीपीएम आणि एल.आय.सी.

आपल्या हक्काचे वाहन कर्ज आता शक्य आहे श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट मध्ये

शिवरंग उद्योग समूह
शिवरंगाग्रो अॅग्रोबेस अँड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा.लि श्री संत भगवानबाबा मल्टीस्टेट को.ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि. फाईव्हब्रिक रियलीटी कर्मचारी मेल लॉगिन